गोदावरी नदीवरील पूल व रस्त्याच्या कामांसाठी भाजपचा भगूर फाटा येथे रस्ता रोको

वैजापूर ,२० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील गोदावरी नदी वरील पुलाचे रखडलेले बांधकाम व नागमठाण-काटेपिंपळगांव (राज्य रस्ता क्र.216)

Read more