कारमध्ये बसून या ,लस घेऊन जा.औरंगाबाद मनपा आरोग्य विभागाच्या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन

औरंगाबाद,७ जून /प्रतिनिधी:- कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन म्हणजे गाडीत बसून या आणि लस घेऊन जा

Read more