कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे:अत्यावश्यक व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु

औरंगाबाद महापालिकासह जिल्हयात सर्व शासकीय कार्यालये 25% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.  रेस्टॉरंट/हॉटेल,,बार व मद्य विक्रीची दुकाने ही फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी

Read more