औरंगाबाद शहरात पूर्णतः अनलॉक आणि ग्रामीणमध्ये नियम काही प्रमाणात शिथिल,शहर 1 तर ग्रामीण भाग तिसऱ्या पातळीवर

औरंगाबाद जिल्ह्यासाठी निर्बंधातील शिथिलतेच्या मर्यादेबाबत आदेश निर्गमित निर्बंधात शिथिलता असली तरी नियमांचे काटेकोर पालन करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण दर शुक्रवारी

Read more