अंतिम परीक्षा घेण्याचा निर्णय म्हणजे ‘चटावरचे श्राद्ध’ — आ. अतुल भातखळकर

मुंबई,5 सप्टें 2020सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने ना इलाजाने घेतला

Read more