आंध‘, तेलंगणात अतिवृष्टी, 21 जणांचा मृत्यू

रेल्वे पूलही पाण्याखाली, घरांचे प्रचंड नुकसान हैदराबाद, बंगालच्या उपसागरातली कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे तेलंगणाच्या सर्वच भागांना मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले

Read more