साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा; प्रणव सखदेव यांना मराठी भाषेसाठी पुरस्कार

नवी दिल्ली,३० डिसेंबर/प्रतिनिधी:- युवा लेखक प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ जाहीर झाला

Read more