अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महामंडळाच्या कामकाजाचा आढावा मुंबई, २२जून /प्रतिनिधी:- आर्थिकदृष्ट्या मागास गटातील बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व स्वयंरोजगाराच्या संधी

Read more