कोविड-19 च्या आगामी लाटांमध्ये बालकांना गंभीर संसर्ग होईल असे सिद्ध करणारी कोणतीही आकडेवारी नाही- डॉ.गुलेरिया

नवी दिल्ली,८ जून /प्रतिनिधी:- “कोविड-19 महामारीच्या आगामी लाटांच्या वेळी बालकांमध्ये तीव्र आणि गंभीर आजार निर्माण होणार असल्याची माहिती चुकीची आहे. आगामी लाटांमध्ये

Read more