शेतात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेचा धक्का ; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल

वैजापूर,२९ डिसेंबर /प्रतिनिधी :- शेतात लोंंबकळणाऱ्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील सवंदगाव येथे आज सकाळी

Read more