वैजापूर येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची आढावा बैठक

वैजापूर,२३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वैजापूर येथे शिवसेनेची आढावा बैठक झाली.शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी

Read more