महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांतर्गत माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली पुनरिक्षण समिती गठीत

मुंबई,१३जुलै /प्रतिनिधी :- महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, अंतर्गत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री.ए.एम.ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पुनरिक्षण समिती गठीत

Read more