प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला आग

औरंगाबाद,२१ जानेवारी / प्रतिनिधी :-प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Read more