नाशिक पाठोपाठ पुण्यातही चालत्या बसने घेतला पेट

पुणे : नाशिकमधील खासगी प्रवासी बसच्या आगीची घटना ताजी असतानाच पुण्यात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास चालत्या खाजगी ट्रॅव्हल बसने पेट घेतला.

Read more