डोणगाव येथे तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाविरुध्द गुन्हा

वैजापूर ,​२​ जानेवारी  / प्रतिनिधी :- नागरिकांवर दहशत माजविण्यासाठी तलवार बाळगणाऱ्यास वीरगाव पोलिसांनी पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 30 डिसेंबर रोजी रात्रीच्या

Read more