कमी उत्पादन ; शासकीय खरेदी केंद्रे सुरू नाही कापसाने खाल्ला भाव, खुल्या बाजारात कापसाला 7000 ते 7500 प्रति क्विंटल भाव

जफर ए.खान वैजापूर,२६ ऑक्टोबर:- वैजापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसला असून, कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.कापसाचे उत्पादन कमी

Read more