प्रधानमंत्री जनधन योजना :आतापर्यंत 1,46,231 कोटी रुपयांच्या रक्कमेच्या माध्यमातून 43.04 कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांपर्यंत बँकिंग सेवांचा विस्तार
अर्थव्यवस्थेत अंतर्बाह्य परिवर्तन घडण्याबरोबरच एक नवी दिशाही – वित्तमंत्री तथा कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन वित्तीय समावेशनाच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साध्य
Read more