कोणतीही करवाढ नसलेला मुंबई महापालिकेचा ५२,६१९ कोटींचा अर्थसंकल्प

विकासकामांसाठी २७ हजार कोटींची तरतूद मुंबई ,​४​ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :-  मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त

Read more