वैजापूर तालुक्यात संजय निराधार योजना व श्रवणबाळ योजनेची 5 हजार 484 प्रकरणे मंजूर ; लाभार्थ्यांना शनिवारी मंजुरीचे पत्र वाटपाचा कार्यक्रम

वैजापूर,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात  संजय गांधी निराधार योजना व श्रवणबाळ योजनेची एकूण 5 हजार 484 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून

Read more