राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

विविध कंपन्यांमधील ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी मुलाखती मुंबई ,३ डिसेंबर  / प्रतिनिधी :- राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत  येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये

Read more