वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत समस्या सोडण्यासाठी 40 कोटी मंजूर ; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांच्या विद्युत समस्यांविषयी आ. बोरणारे यांनी मांडल्या होत्या समस्या वैजापूर,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान

Read more