देशात रूग्ण कोविडमुक्त होण्याचे प्रमाण सुधारले ,गेल्या 24 तासात 3 लाखांहून अधिक रूग्ण बरे

नवी दिल्ली,३ मे /प्रतिनिधी  देशभरात आज  29.16 कोटींहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजच्या तारखेपर्यंत एकूण 29,16,47,037 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत

Read more