शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर; बाधितांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवा – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, ७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना

Read more