नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 35 हजार 752 क्यूसेस पाणी विसर्ग ; गोदावरी दुथडी भरून वाहू लागली

वैजापूर तालुक्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठयात वाढ  वैजापूर,​२​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने नाशिक जिल्हयातील गंगापूर, दारणा, मुकणे,

Read more