नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 33 हजार 576 क्यूसेस विसर्ग ; गोदावरी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली

वैजापूर,१७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिक जिल्हयातील धरणे तुडूंब भरली असून नवीन पाण्याची आवक वाढल्याने धरणांतून विसर्ग

Read more