रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरस्काराची घोषणा

औरंगाबाद,३१ जुलै /प्रतिनिधी :- बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये  रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला

Read more