महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३ टक्के निधी कायमस्वरूपी – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई ,३१ जानेवारी / प्रतिनिधी :- राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल सशक्तीकरण या सर्वसमावेशक

Read more