छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 3 लाख 79 हजार 546 ग्राहकांकडे 650 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत
चालू वीजबिलासह थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन छत्रपती संभाजीनगर,२२ मार्च / प्रतिनिधी :- आर्थिक वर्ष संपण्यास केवळ दहा दिवसांचा कालावधी उरला असतानाही महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक,
Read more