दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत – उद्योगमंत्री उदय सामंत

वारिसे यांच्या मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली रत्नागिरी,१२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना २५ लाख

Read more