स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने देशातील विद्यापीठांमध्ये स्वतःचे स्थाननिर्माण करावे : २३ व्या पदवीदान समारंभात राज्यपालांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबई, दि. ४ : गुरु गोविंदसिंह यांच्यावास्तव्याने पुनीत झालेले नांदेड एक प्रेरणादायी तीर्थक्षेत्र आहे. नांदेडला देशात महत्त्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे तेथील

Read more