राज्यात ३१ हजार निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी; गतवर्षी २ लाख ४६ मे. टन द्राक्षनिर्यात

पुणे,१५ डिसेंबर/प्रतिनिधी:- राज्यातील द्राक्षाची युरोपियन युनियन तसेच इतर देशांना निर्यात व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्यात येते.

Read more