राज्यसभेचे १९ सदस्य आठवडाभरासाठी निलंबित

नवी दिल्ली,२७जुलै /प्रतिनिधी :-संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विविध विषयांवरून गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षातील १९ राज्यसभा सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Read more