शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट;२० हजार विद्यार्थ्यांना फायदा

मुंबई,२४ जून/प्रतिनिधी :-राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये

Read more