पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, 15 वर्षांच्या मुलांना 3 जानेवारीपासून लसीकरण!

नवी दिल्ली,२५ डिसेंबर/प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या मुद्द्यावरुन संबोधित केलं. लहान मुलांना लसीकरणाला नववर्षापासून सुरुवात

Read more