‘स्वारातीम’ विद्यापीठास अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे ११ कोटी मंजूर

नांदेड ,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेतील उपकरणे खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडे रीतसर प्रस्ताव सादर करण्यात आला

Read more