वैजापूर तालुक्यातील 102 सोसायट्या डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र ; बाजार समितीची निवडणूक लांबणीवर

जफर ए.खान वैजापूर,२ डिसेंबर :- आधी सोसायटीच्या निवडणुका त्यानंतरच बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

Read more