आत्मसन्मान रक्षणासाठी १० हजार शिक्षक भर पावसात रस्त्यावर

औरंगाबाद,११ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- शिक्षकांच्या  सर्व संघटनांनी ऐक्याची वज्रमूठ घट्ट करून आज शिक्षक भारती संघटनेने आयोजित केलेल्या आत्मसन्मान मोर्चात सहभाग नोंदवत विभागीय आयुक्त

Read more