10000 अटल टिंकरिंग लॅब; 101 अटल इनक्युबेशन सेंटर्स; 50 अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्सची स्थापना करण्यात येणार

अटल (इनोव्हेशन मिशनच्या) नवोन्मेष अभियानाच्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी 200 (स्टार्टअप्सना) नवउद्यमांना अटल न्यू इंडिया चॅलेंजेसच्या माध्यमातून केले जाणार सहाय्य

Read more