वैजापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी प्रत्येकी 10 हजार अग्रीम ; महागाई थकबाकी व वेतन वाटप

वैजापूर,२१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर नगरपरिषदेच्यावतीने दिवाळी सणासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये अग्रीम, महागाई थकबाकीची रक्कम, ऑक्टोबर महिन्याचे वेतन व दोन ड्रेस

Read more