खंडाळा येथे डीपीसीअंतर्गत 100 केव्ही ट्रान्सफॉर्मर व सहा खांब मंजूर ; आ. बोरणारे यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर ,​५​ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारातील येथील शेतकरी व नागरिक विद्युतपुरवठ्यापासून वंचित असल्याने बऱ्याच दिवसापासुन शेतकऱ्यांना अंधाराशी सामना करावा लागत

Read more