देशातल्या सक्रीय रुग्णांपैकी 45.65% रुग्ण दहा जिल्ह्यातले,महाराष्ट्राच्या औरंगाबादसह 6 जिल्ह्यांचा समावेश 

नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021: महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यात सर्वाधिक नव्या रुग्णांची वाढ नोंदवली जात आहे. एकूण नव्या

Read more