शेतकऱ्यांचा कैवारी काळाचा पडद्याआड! हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामिनाथन यांचे निधन

चेन्नई :-आज भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ वर्षी त्यांनी अखेरचा श्व्वास घेतला.

Read more