नागपुरात ४ तास ढगफुटीसदृश पाऊस;४०० जणांना सुरक्षित स्थळी हलविले

लष्कराकडून मदतकार्य तीन नागरिक मृत्युमुखी ; १४ जनावरे दगावली, अनेक घरात पाणी शिरले नागपूर,,२३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- शनिवारी रात्री २

Read more