मराठा-कुणबी संदर्भातील आवश्यक कागदपत्रे गांभीर्याने पडताळून तपासून शोधावीत-छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त मधुकरराजे अर्दड यांचे निर्देश 

नांदेड ,५ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य असलेले निझामकालीन पुरावे, महसुली पुरावे, निझामकाळात

Read more