छत्रपती संभाजीनगर महानगरात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

डॉ.कराड यांनी घेतला गॅस पाईपलाईन कामाचा आढावा छत्रपती संभाजीनगर,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजीनगर महानगरातील गॅस पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.

Read more