जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या अध्यक्षपदी शितल बरोटे व शहर अध्यक्षपदी प्रेरणा बनसोडे यांची नियुक्ती

जालना,२६सप्टेंबर/प्रतिनिधी :-माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यात

Read more