वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी पाठपुरावा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर ,१४ डिसेंबर  /प्रतिनिधी :-विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्र सरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात आलेली आहे.

Read more

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची

Read more

पासेसची खात्री करूनच साईबाबा मंदिरामध्ये प्रवेश द्यावा-औरंगाबाद खंडपीठ 

छत्रपती संभाजीनगर,१४ डिसेंबर / प्रतिनिधी :-शिर्डी येथील साईबाबा मंदिरात ‘दर्शन पास’ देण्याबाबत अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कडक धोरण अवलंबण्याची परवानगी औरंगाबाद खंडपीठाने दिली आहे. पासेसची खात्री करूनच मंदिरामध्ये प्रवेश द्यावा. ज्या भाविकांना दर्शन घ्यायचे आहे त्यांची नावे सांगून आणि पास कोणी विकत घेतला आहे त्याची ऑनलाइन नोंद ठेवून दर्शन पास फक्त त्यांनाच दिला जाईल याची काळजी घ्यावी असे आदेशात म्हटले आहे. कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी

Read more

मराठवाड्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा -डॉ संजय लाखे पाटील

जालना,१४ डिसेंबर/ प्रतिनिधी :-   “दुष्काळ निर्धारण आणि दूष्काळ जाहीर करण्यासाठी ‘अनिवार्य’ असलेल्या ‘दुष्काळ संहिता 2016(सुधारीत 2020) चे महाराष्ट्र राज्यात पालन

Read more

जालना मराठा आंदोलन दगडफेक प्रकरण : ऋषीकेश बेद्रेला जामीन मंजूर

छत्रपती संभाजीनगर,१४ डिसेंबर / प्रतिनिधी :-जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी अटकेत

Read more

बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सोहळा रंगला 

मुंबई,१४ डिसेंबर / प्रतिनिधी :-पश्चिम नौसेना कमांड, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेला बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सोहळा 2023 राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत

Read more