नवाब मलिकांवरून महायुतीत मतभेद:मलिकांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीसांचा विरोध

नागपूर ,७ डिसेंबर  /प्रतिनिधी :-वैद्यकीय कारणावरुन जामिनावर असेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक हे आज अजित अजित पवार गटात सामिल झाले.

Read more

धान उत्पादकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री थेट बांधावर; नागपूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

नागपूर ,७ डिसेंबर  /प्रतिनिधी :-नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विशेषत: धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Read more