आरबीआयचा रेपो रेट ‘जैसे थे’, कर्जाचा हप्ता वाढणार नाही

महागाईविरुद्धची लढाई यापुढेही अशीच सुरु राहील : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बँकांमधील कोणीही दावा न सांगितलेल्या ठेवींच्या शोधासाठी नागरिकांना विविध बँकांच्या

Read more

महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित

म्हाडाच्या सन २०२३-२४ साठी सादर १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मान्यता छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत १४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित मुंबई,६ 

Read more

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त अनोख्या पद्धतीचे चित्र प्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर,६  एप्रिल / प्रतिनिधी :-  भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे

Read more

तोंडात सोन्याच्या चमचा घेऊन जन्मलेल्यांना काय बोलणार?

आदित्यचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख – मुख्यमंत्री मुंबई : आदित्य ठाकरेचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून काम

Read more

किराडपुरा दंगलीतील आणखी चार आरोपींना पोलिस कोठडी 

छत्रपती संभाजीनगर,६  एप्रिल / प्रतिनिधी :-  किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी चार आरोपींच्‍या विशेष तपास पथकाने मुसक्या आवळल्या. त्‍यांना ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश

Read more

खासदार नवनीत राणा  यांचा  उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

उद्धव ठाकरे सभा घेतील त्या ठिकाणचे शुद्धीकरण करू-खासदार नवनीत राणा अमरावती,५  एप्रिल / प्रतिनिधी :- अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा

Read more

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल समाधान

सामाजिक न्याय विभागातर्फे लोकप्रतिनिधींचा गाझियाबाद (उत्तर प्रदेश) दौरा नवी दिल्ली,६  एप्रिल / प्रतिनिधी :-  मुंबईतील इंदू मिल या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या

Read more

कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई,६  एप्रिल / प्रतिनिधी :-   राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार

Read more

ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या  रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे रोजी मतदान

मुंबई, ६  एप्रिल / प्रतिनिधी :-   राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी

Read more

प्रशिक्षकांना वेळेवर मानधन अदा न केल्यास व्यवसाय प्रशिक्षण संस्थांवर कारवाई होणार – राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे

मुंबई,६  एप्रिल / प्रतिनिधी :-  राज्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांमार्फत व्यवसाय प्रशिक्षक नियुक्त

Read more