राज्यात लवकरच सत्तांतर होणार – अजित पवार यांचे वैजापुरात भाकीत

वैजापूर ,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वाढती महागाई, बेरोजगारी, औद्योगिक प्रकल्पांचे स्थलांतर, कायदा व सुव्यवस्था याबाबत हे सरकार अजिबात गंभीर नाही. त्यामुळे येत्या काळात

Read more

दारुच्या दुकानाचा वाद पेटला! राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची  मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर टीका 

अजित पवारांच्या आरोपांवर शिंदे गटाच्या मंत्र्याचा जबरदस्त पलटवार औरंगाबाद,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  दारुच्या दुकानाचा वाद चांगलाच पेटला आहे.  पैठणच्या सभेत विरोधी पक्षनेते

Read more

आर्थिक वर्ष 2022-23 मधे प्रत्यक्ष कर संकलन 15.67 लाख कोटी रुपये

नवी दिल्ली,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी:- प्रत्यक्ष कर संकलनाची 10 फेब्रुवारी 2023 पर्यंतची तात्पुरती आकडेवारी स्थिर वाढ नोंदवत आहे. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन हे दर्शवते की एकूण संकलन 15.67 लाख कोटी रुपये आहे. ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा 24.09 टक्के जास्त आहे. निव्वळ परताव्याचे प्रत्यक्ष कर संकलन, 12.98 लाख कोटी रुपये आहे. ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 18.40 टक्के जास्त आहे. हे संकलन आर्थिक वर्ष 2022-23 च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 91.39% आहे. आणि आर्थिक वर्ष 2022-23 च्या प्रत्यक्ष करांच्या सुधारित अंदाजांपैकी 78.65% आहे. एकूण महसूल संकलनाच्या बाबतीत कॉर्पोरेट प्राप्तीकर (सीआयटी) आणि वैयक्तिक प्राप्तीकराच्या (पीआयटी) दर वाढीचा विचार करता, सीआयटी वाढीचा दर 19.33% आहे तर पीआयटीचा (एसआयटीसह) 29.63% आहे.  परताव्याच्या समायोजनानंतर, सीआयटी संकलनात 15.84 टक्के निव्वळ वाढ आहे आणि पीआयटी संकलनात ती 21.93 टक्के (केवळ पीआयटी)/21.23% (एसटीटी सह पीआयटी) आहे. परताव्यापोटी 1 एप्रिल 2022 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत 2.69 लाख कोटी जारी करण्यात आले आहेत. ते मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्याच्या तुलनेत 61.58% जास्त आहेत.

Read more

वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा- सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन

राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ नागपूर ,११ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :- विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील

Read more

‘राष्ट्रीय संस्कृती महोत्सवा’मध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा नारा अधिक मजबूत होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,११ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चा नारा दिलेला आहे. राष्ट्रीय संस्कृती महोत्सवामध्ये हा नारा

Read more

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला

मुंबई ,११ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :- “महराष्ट्राच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्र आपलेसे केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी छाप पाडली, तर

Read more

सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी पुणे जिल्ह्याने केलेले काम वाखाणण्याजोगे- स्वीप संचालक संतोष अजमेरा

पुणे,११ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-  पुणे जिल्ह्याने सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी केलेले काम वाखाणण्याजोगे असून महाविद्यालयात राबविण्यात आलेली मतदार नोंदणी मोहीम ही देशपातळीवर

Read more

कौटुंबिक न्‍यायालयात दुभंगलेले १९ संसार पुन्हा जुळली

औरंगाबाद,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  क्षुल्लक कारणांवरून झालेले समज-गैरसमज, पैशांचा तगादा, सासरच्यांकडून होणारा त्रास, अशा काही कारणांमुळे दुभंगलेले १९ संसार पुन्हा जुळली. कौटुंबिक  न्‍यायालयात ठेवण्‍यात आलेल्या ३९ प्रकरणांपैकी २२ प्रकरणांची

Read more

वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोक अदालतमध्ये 442 प्रकरणे निकाली

वैजापूर ,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत विवाद पुर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी 342 प्रकरणे

Read more